Pages Menu
Facebook
Categories Menu

Posted by WhatsApp Admin on May 5, 2017 in 365 WhatsApp Status, Love Status in Marathi for WhatsApp, WhatsApp Status

Love Status in Marathi for WhatsApp

Love Status in Marathi for WhatsApp

Love is a feeling and pleasure in something between the two people. Love can also be “the generous trustworthy and caring concern for the good of another person or a thing.” This may describe the feeling and care towards others – the humans, animals or birds. Here is the list of Love status in Marathi for WhatsApp gives the better concept for creating a new status. So, here are some WhatsApp Statuses to keep the status updated daily.

Love Status in Marati for WhatsApp

Love Status in Marathi for WhatsApp

जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही … आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही.

तिला पाहिल्यावर चंद्र पण म्हणाला….. भावा तुझी item एकदम कडक रे…

आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस

डोक शांत असेल तर निर्नय चुकत नाहीत

अन भाषा गोड असेल तर मानस तुटत नाहीत.

मन म्हणते असे
काय रे तु करतो ..

#समोरचा थोडही बोलत नसताना #त्याच्याशी बोलण हे #आयुष्यातलं सर्वात अवघड #chatting असतं…

Kafi Ayengi, Kafi jayengi, But meri wali to meri mummi hi layegi.

प्रेम एक आदर्श गोष्ट आहे_ लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे…!!

जग सुंदर दिसेल…. आपण फक्त प्रेमात पडलं पाहिजे… 🙂

Click here for Love Dp For WhatsApp

“झाले शब्द आठवणींचे
मनातच ते सांडले
विखुरलेल्या शब्दांना
काव्यरुप आज लाभले.”

खरं सांगायच तर चूक तशी दोघांची ही होती..

तिला जायचं होत, आणि मी तिला जाऊन दिलं….

जो कैरेल Maharashtracha Ghaat_ Tyachya Kamret Ghalu लाठ_ जे शिवाजी जे भवानी..

जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे….!

गट फोटो चांगले दिसते कोण व्यक्ती नेहमी एक अपलोड आहे. !!

काल # घरी पाहुणे आले … तर म्हणे … सध्या तुमचा पोरगा … काय करतो? किचनमधून … लगेच आईचा आवाज आला … गणपती ची तयारी…

Love Status in Marati for WhatsApp

Love Status in Marathi for WhatsApp

पृथ्वी जतन करा! हे चॉकलेट फक्त ग्रह आहे!

तुझ्या मनात माझ्यासाठी स्थान नाही तू समजतेस इतका मी बेईमान नाही…..

प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे…!!

प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे….!!

ते लाकुड-लाकुड कसले, ते जळल्यानंतर कळते…

फक्त तुझ्या ह्दयात #एकदाच जागा देऊन #तर बघ…

#नजर लागेल #एवढं जग सुंदर #बनवीन तुझ…

” आठवण नाही☆काढलीस तरी चालेल☆पण विसरून मात्र जाऊ नकोस “

इतर से कपड़ों का महकाना कोई बड़ी बात नहीं हे,

मज़ा तो तब है जब आपके किरदार से खुशबु आये.

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं! – कुसुमाग्रज

Na tum samet sakogi jise qyamat tak,
Kasam tumhari tumhe itna pyar karte hai.

You may also like Funny WhatsApp Status

‘गुना juḷale’ki लग्न hotata ,doṣa juḷale  की Maitri..!!

आज ताइ म्हणाली, ऐ ‘Bhava’ जास्त Handsome राहू नकोस हा नाही तर Line मारतील रे पोरी तुझ्यावर.

तुम मुझे अच्छे या बुरे नहीं लगते बस अपने लगते हो..!!

शब्दांमध्ये Feelings लपलेल्या असतात #ह्दयातल्या❤

जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…

Sun तेरी ये अंग्रेजी में #गिटर_पिटर मुझे ~~ समझ नही आती जो बोलना हो मराठी में बोल ‪#‎प्यार_से ‬

तुझ प्रेम पण त्या बँकेच्या कर्जासारखंच होत गं..

तुझ्या प्रेमाच कर्ज घेताना खुश होतो..

पण
ते आज अश्रूंच्या रूपात व्याजाने फेडतोय..

Thank you for reading this post, We hope you liked all Love Status in Marathi for WhatsApp. Visit again for latest updates of Whatsapp Status. If you have any suggestions, Please comment below.

Post a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *